शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक, व्यावसायिकांच्या मनात लॉकडाऊनची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 11:50 IST

Fear of lockdown : जवळपास सर्वांनाचा लॉकडाऊन नको असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : जिल्ह्यासह राज्यभरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. येत्या दोन दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. परिणामी आता पूवीसारखा लॉकडाऊन लागला तर पुन्हा आर्थिक संकट ओढावेल की काय, अशी भिती व्यावसायिक व सर्वांच्याच मनात निर्माण झाली आहे. जवळपास सर्वांनाचा लॉकडाऊन नको असल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. विशेषत: बुलडाणा जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. परिणामी हा आकडा रोखायचा असेल तर लॉकडाऊन हाच पर्याय नाही. मात्र कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात नाही. गर्दीला तर महापूर आला आहे. बुलडाणा, खामगाव, मलकापूर व चिखली शहरासह तालुक्यातदेखील कोरोनाचा कहर होत आहे. जिल्ह्यातील  ग्रामीण भागातदेखील कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. आठवडी बाजार बंद असले तरी दैनंदिन बाजारपेठांनी तर गर्दीचा उच्चांक गाठला आहे. अशा गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा असाच वाढत राहिला आणि लॉकडाऊन लागले तर पुन्हा आर्थिक संकट ओढावेल, अशी भिती व्यावसायिकांसह नागरिकांना आहे.

संचारबंदीने रोजगारावर गदा कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रात्री ८ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या बंदीत बाजारपेठा बंद केल्या जात आहेत. मात्र ज्या बाजारपेठांतील विक्रेत्यांचे व्यवसाय लहान आहेत व ज्यांचे हातावर पोट आहेत.   सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत ज्यांचा व्यवसाय चांगला होतो, ज्याच्यावर त्यांचे पोट भरते, अशा लहान, किरकोळ वस्तू विकणाºया व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे, अशांनी कसे जगायचे? असा सवाल आता बाजारपेठांतून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक