शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला तीन वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 18:44 IST

५८ वर्षीय नराधम पित्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

खामगाव : पोटच्या मुलीचा वाईट उद्देशाने विनयभंग केल्याप्रकरणी  खामगाव तालुक्यातील माक्ता येथील ५८ वर्षीय नराधम पित्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. खामगाव तालुक्यातील माक्ता येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ११ जून २०१८ रोजी घरात खाटेवर झोपली होती. रात्री १ वाजता दरम्यान तिच्या नराधम बापाने वाईट उद्देशाने विनयभंग केला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी  मुलीने १३ जून २०१८ रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात पित्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध भादंविच्या विविध कलमासह  बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय बालाजी महाजन यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयाने  ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मुलीची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी आरोपी पित्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच अडीच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. रजनी बावस्कार यांनी काम पाहिले.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी