शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

बस-दुचाकी अपघातात  वडिलांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:35 IST

 नांदुरा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग झालेल्या व सध्या काम प्रगतीवर असलेल्या नांदुरा ते  जळगाव रस्त्यावर १ जानेवारीच्या सकाळी 11.35 वाजता सुपो जिनिंगसमोर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.  

 नांदुरा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग झालेल्या व सध्या काम प्रगतीवर असलेल्या नांदुरा ते  जळगाव रस्त्यावर १ जानेवारीच्या सकाळी 11.35 वाजता सुपो जिनिंगसमोर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.                                          नांदुरा ते जळगाव हे रस्त्याचे काम सुरू आहे. मुरमाऐवजी रस्त्यात माती भरल्याने  दिवसभर धूळ उडत असते. आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले आहेत.  १ जानेवारीरोजी सकाळी 11.35 मिनिटांनी MH28 AV 8175 क्रमांकाची मोटारसायकल व  कुर्‍हा ते खामगाव ही खामगाव आगाराची बस क्रमांक MH 12 CH  7124 मध्ये नवी येरळी जवळील सुपो जिनिंग समोर अपघात झाला. या अपघातात  दुचाकीचालक शेख निहाल शेख इलियास (वय २५) हा गंभीर तर त्याचे वडील  इलियास कुरेशी (वय ६०) यांचा मृत्यू झाला. बसचे सुद्धा नुकसान झाले. झालेल्या अपघाताची माहिती व तक्रार देण्याकरता बसचालकाने नांदुरा पोलिस स्टेशन गाठले. जखमी मुलास  नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने मुलास खामगाव येथून अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मुलगा व वडील दोन्ही मिळून छोटे मोठे व्यापार करत होेते. व्यापाराकरिता नांदुऱ्यावरुन आसलगाव येथे  बाजाराकरिता ते दोघे जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  

टॅग्स :AccidentअपघातkhamgaonखामगावNanduraनांदूरा