शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहन पलटल्याने भीषण अपघात, ९ मजूर जखमी

By विवेक चांदुरकर | Updated: October 16, 2022 13:17 IST

मालवाहतूक करणारे एम.एच.२८/ए.बी.४९५८ क्रमांकाचे वाहन  कुंड खुर्द येथील शेतमजूरांना कामावर घेऊन जात होते

मलकापूर (जि. बुलढाणा) : मालवाहतूक करणारे वाहन दुभाजकावर आदळून उलटल्याने ९ शेतमजूर जखमी झाल्याची घटना मलकापूर-बुलढाणा मार्गावर विघ्नहर्ता रुग्णालयासमोर रविवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास घडली. मालवाहतूक करणारे एम.एच.२८/ए.बी.४९५८ क्रमांकाचे वाहन  कुंड खुर्द येथील शेतमजूरांना कामावर घेऊन जात होते. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मजूरांना घेऊन जाणारे वाहन उलटले. अपघातात नंदीनी अमोल वानखेडे (वय १४ वर्षे), अनुष्का सिताराम भोलवनकर (वय १५ वर्षे), वैष्णवी सिताराम भोलवनकर (वय १७), निर्मला सुभाष भोलवनकर (वय ४८), अभय अमोल वानखेडे (वय १६), संध्या विजय झनके (वय ३२), प्रमिला सुखदेव भोलवनकर (वय ६५), मुक्ताबाई गजानन निशाणकर (वय २४), सिंधूबाई केशव भोलवनकर (वय ६०) जखमी झाले.

दरम्यान, अपघातानंतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निर्मला सुभाष भोलवनकर व सिंधूबाई केशव भोलवनकर या दोघींना प्रकृती खालावल्याने बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातhospitalहॉस्पिटल