शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा तत्त्वावर नियुक्त न मिळाल्याने उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:02 IST

बुलडाणा : शासनाचे आदेश असतानाही अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती न मिळाल्याने बुलडाणा जिल्हा परिषदसमोर ८ आॅक्टोबर पासून उपोषण सुरू आहे. दरम्यान, दुसºया दिवशीही हे उपोषण सुरूच होते. 

बुलडाणा : शासनाचे आदेश असतानाही अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती न मिळाल्याने बुलडाणा जिल्हा परिषदसमोर ८ आॅक्टोबर पासून उपोषण सुरू आहे. दरम्यान, दुसºया दिवशीही हे उपोषण सुरूच होते. शासनाचे अनुकंपाभरती बाबतचे स्पष्ट निर्देश असतानाही बुलडाणा जिल्हा परिषद प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबले आहे. त्यामुळे अनुकंपा यादीतील बरेच उमेदवार वयाची ४५ वर्ष उलटून गेल्याने यादीमधून बाद झाले आहेत. परिणामी त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनुकंपा भरती वरील निर्बंध उठल्यानंतर प्रत्येक वर्षी दहा टक्के पदे भरती करणे आवश्यक असतानाही २०१४ नंतर बुलडाणा जिल्हा जिल्हा परिषदेने एकही पद अनुकंपा तत्त्वावर भरले नाही. याबाबत मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री, पालकमंत्री, वित्त मंत्री यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहार केल्यानंतर २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना अनुकंपा भरती बाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत लेखी निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतू त्यावर बुलडाणा जिल्हा परिषदेकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. शासन निर्णयानुसार पद भरतीवर निर्बंध असेपर्यंत गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण रिक्त पदांच्या २० टक्के पदे अनुकंपा मधून भरण्याची परवानगी दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये इतर विभागाची २०१४ पर्यंत अर्ज करणाºया उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्याचे समजते. परंतु बुलडाणा जिल्हा परिषदेला कोणत्या आदेशाची प्रतीक्षा आहे, असा प्रश्न उपस्थित करून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती न मिळाल्याने जिल्हा परिषदसमोर पवन विजय पवार, अजिंक्य शिंदे, संदीप गायकवाड, प्रविण शिंगणे यांनी उपोषण सुरू केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन