शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम केली मुख्यमंत्र्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 19:25 IST

Crop insurance : दोन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसीलदार यांच्या मार्फत सोमवारी मुख्यमंत्र्यांना ही रक्कम परत केली.

जळगाव जामोद :   तालुक्यातील एका मंडळांमध्ये सन २०१९-२० ची पिक विम्याची रक्कम एकरी बारा हजार या प्रमाणे मिळाली असतांना इतर चार मंडळांमध्ये मात्र हीच रक्कम विमा कंपनीकडून एकरी ५०० ते १५०० याप्रमाणे वितरित केली जात आहे.या पृष्ठभूमीवर दोन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसीलदार यांच्या मार्फत सोमवारी मुख्यमंत्र्यांना ही रक्कम परत केली.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.          सन २०१९-२० च्या पिक विम्याची रक्कम मोठा संघर्ष केल्यानंतर पिक विमा कंपनीने मंजूर केली.परंतु त्याचे वाटप करताना मंडळनिहाय मोठी तफावत ठेवली आहे.तालुक्यातील एका मंडळात एकरी बारा हजार प्रमाणे वितरण होत असताना अन्य चार मंडळात मात्र एकरी ५०० ते १५०० प्रमाणे वितरण सुरू आहे.या असमानतेचा संताप म्हणून मुरलीधर पुंडलिक राऊत व संतोष राजाराम दांडगे या दोन शेतकऱ्यांनी पीक विम्याची मिळालेली रक्कम तहसीलदार शीतल सोलाट यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना दिवाळी साजरी करण्यासाठी परत केली आहे.तशा आशयाचे निवेदन व चेक या दोन शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदारांना दिले.किमान या घटनेनंतर तरी शासनाकडून या बाबीची गंभीर गंभीर दखल घेत इतर मंडळांमध्ये पीक विम्याची रक्कम वाढवून मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी