शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम संपत आल्यावरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 11:00 IST

Farmers did not get crop loan even after end of kharif season : ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खरीप हंगाम संपत आल्यावरतही ३९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जवळपास ४५ हजार शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.गत काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गेल्या वर्षी काेराेनामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले़ परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या साेयाबीनला काेंब फुटले हाेते. लाॅकडाऊनमुळे व्यापारी गावापर्यंत पाेहचू शकले नाही. त्यामुळे, काही व्यापाऱ्यांनी कमी भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला. काेराेनाच्या सावटात यावर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. गरज असताना पीक कर्ज मिळेल अशी आस शेतकऱ्यांना हाेती. मात्र, हंगाम संपत असतानाही ३९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, उर्वरीत शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत कर्ज वाटपाची मुदत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी