शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:35 IST

Buldhana, Farmer, Agriculture, Rain गुरूवारी रात्री व शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मागील वर्षी ऐन सोयाबीन काढण्याच्या हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्यानंतर आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा सोयाबीनचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकºयांची सोयाबीन काढण्याची धडपड सुरू आहे. गुरूवारी रात्री व शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.सोयाबनी सोंगणीचा हंगाम सुरू असताना आता पावसाचे वातावरण झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली आहे. शहराच्या मुख्य रस्त्याला लागुनच मोठ्या प्रमाणात मेनकापडाची दुकाने लागलेली दिसून येत आहे. ताडपत्र्यांची दुकाने सजली असून ताडपत्री खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता असल्याने सोयाबीनची सुडी झाकण्यासाठी शेतकरी मेनकापडाची खरेदी करीत आहे. सध्या ताडपत्र्यांचे दर वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन सोंगणीचा हंगाम आता अंतीम टप्प्यात असल्याने आणि त्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होऊ नये, यासाठी सोयाबीन सुडी झाकण्याकरीता शेतकरी ताडपत्र्यांची खरेदी करताना दिसून येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये जालना, आरंगाबाद येथून ताडपत्र्यांचा माल येतो. लॉकाडाऊन काळात यंदा माल येऊ शकला नाही. त्यामुळे सध्या मागील वर्षीचाच माल विक्रीसाठी वापरल्या जात आहे. सध्या ६५ रुपय मिटरने ताडपत्र्यांची विक्री होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी