शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सूनगाव येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 18:07 IST

A farmer died of snake bite : उपचार सुरु असताना त्यांचा शनिवार २१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

जळगांव जामोद :  तालुक्यातील ग्राम सूनगाव येथील शेतकरी रामदास देविदास सोनटक्के (४६) हे आपल्या शेतात काम करत असतानाच त्यांना सर्पदंश झाला होता. उपचार सुरु असताना त्यांचा शनिवार २१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.                 सूनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष रामदास सोनटक्के हे १४ ऑगस्ट शनिवारला आपल्या शेतात ठिबकच्या नळ्या दुरुस्त करत असताना त्यांना सर्पदंश झाला.त्यांनी तातडीने आपल्या भावाला गजानन सोनटक्के यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून माहिती दिली.गजानन सोनटक्के यांनी त्यांना तात्काळ जळगांव जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेवून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना खामगाव येथील सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. मागील सात दिवस ते मृत्युशी झुंज देत होते.अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.गावात शांत,संयमी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदFarmerशेतकरीsnakeसाप