शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून जावयावर काठीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:18 IST

देळगावराजा : कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळीने जावयावर काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी गिरोली बु. येथे घडली. जावई राजू किसन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देगिरोली बु. येथील घटनाचार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कदेळगावराजा : कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळीने जावयावर काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी गिरोली बु. येथे घडली. जावई राजू किसन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.गिरोली बु. येथील राजू किसन शिंदे याला दोन मुले असून, काही दिवसांपूर्वी पत्नी मोठय़ा मुलासह माहेरी शिंदी पो.स्टे.साखरखेर्डा येथे निघून गेली होती. २४ ऑक्टोबरला शिंदी येथून सासरची मंडळी गिरोली येथे आली. पत्नीला नांदवत नाही, म्हणून राजू शिंदेसोबत त्यांचा वाद झाला, नंतर सासरची मंडळी देऊळगावराजा येथे येऊन परत गिरोला गेली. यामध्ये अविनाश किसन मंजुळकर, निरंजन किसन मंजुळकर, किसन बाबूराव मंजुळकर, एकनाथ चिमाजी लष्कर व राजू शिंदेची पत्नी, सासू व साली यांचा समावेश होता. फिर्यादीवरून शिंदे याला सासरच्या मंडळीने तुझ्या पत्नीला तू नांदवत का नाहीस म्हणून विचारले असता, माझी पत्नी काहीही न सांगता माहेरी निघून जाते, असे म्हणताच आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. अविनाश किसन मंजुळकर याने काठीने मारहाण केली. निरंजन मंजुळकर, किसन मंजुळकर, एकनाथ लष्कर यांनी शिवीगाळ करून खाली पाडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देऊन आलेल्या अँपे वाहनातून पळून गेले. माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्याची फिर्याद राजू शिंदे याने दिल्याने व वैद्यकीय अहवालावरुन पोलिसांनी अविनाश किसन मंजुळकर, किसन बाबूराव मंजुळकर, एकनाथ चिमाजी लष्कर या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास बिट जमादार विश्‍वनाथ राठोड करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा