शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत जोडली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:39 IST

मलकापूर : पदमान्यता प्रकरणात न्यायालय आदेशाची खोटी व बनावट प्रत जोडल्याचे आढळून आल्याप्रकरणी शहरातील मासुमिया उर्दू शिक्षण संस्थेंतर्गत झेड.ए. उर्दू हायस्कलूच्या दोन शिक्षकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांना ३0 ऑक्टोबरला अटक केली असून, मंगळवारी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देदोन शिक्षकांवर फसवणुकीचा गुन्हा पोलीस कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : पदमान्यता प्रकरणात न्यायालय आदेशाची खोटी व बनावट प्रत जोडल्याचे आढळून आल्याप्रकरणी शहरातील मासुमिया उर्दू शिक्षण संस्थेंतर्गत झेड.ए. उर्दू हायस्कलूच्या दोन शिक्षकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांना ३0 ऑक्टोबरला अटक केली असून, मंगळवारी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.सन २00९ मध्ये झेड.ए. उर्दू हायस्कूल येथे कार्यरत शिक्षक आसीफ खान अब्दुल्ला खान (वय ३७) व सहशिक्षक तनवीर अहेमद खान शब्बीर खान (वय ३३) या दोन शिक्षकांच्या अँप्रोवल फाइलमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाची खोटी व बनावट प्रत आढळून आली. ही बाब माहिती अधिकारान्वये उघड झाल्यानंतर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील  डेप्टी रजिष्टार आर. एन. मानापुरे यांनी स्थानिक नागपूर पोलीस प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. हे प्रकरण मलकापूर पोलिसांकडे नागपूर पोलिसांनी २0१३ मध्ये वर्ग केले होते. त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरू होती. चौकशी अंती याप्रकरणी आसीफखान अब्दुल्ला खान व तनवीर अहेमद खान शब्बीरखान हे दोघे शिक्षक व सह शिक्षक दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर मलकापूर शहर पोलीस स्टेशनला अप.नं.७७/१३ कलम ४२0, ४६८, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन या दोन आरोपींना ३0 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा