शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर एस.टी.आगारात  इलेक्ट्रॉनिक टिकीटिंग मशीनचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:52 IST

मलकापूर : एसटी प्रवासात वाहकाने गावाचे नाव विचारल्यानंतर आणि प्रवाशाने सांगितल्यावर चटकन तिकीट देणाºया इलेक्ट्रॉनिक टिकीटिंग मशीनचा अचानक स्फोट झाल्याची घटना मलकापूर आगारातील विश्रामगृहामध्ये शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. त्यात फार मोठी हानी सुदैवाने  टळली असून चालक वाहकात मात्र एकच खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देफलटण आगाराची मलकापूर मुक्कामी बस शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास येथे पोहचली होती. मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास देवानंद खले ह्यांच्या ताब्यातील व त्यांनी शेजारी ठेवलेल्या इ.टिआय.एम.मशिनचा स्फोट झाला. या घटनेमुळे सुदैवाने कुठल्याच प्रकारची हानी किंवा फार मोठे नुकसान झालेले नाही.

मलकापूर : एसटी प्रवासात वाहकाने गावाचे नाव विचारल्यानंतर आणि प्रवाशाने सांगितल्यावर चटकन तिकीट देणाºया इलेक्ट्रॉनिक टिकीटिंग मशीनचा अचानक स्फोट झाल्याची घटना मलकापूर आगारातील विश्रामगृहामध्ये शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. त्यात फार मोठी हानी सुदैवाने  टळली असून चालक वाहकात मात्र एकच खळबळ उडाली आहे. फलटण आगाराची मलकापूर मुक्कामी बस शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास येथे पोहचली होती. नेहमीप्रमाणे या गाडीचे चालक देवानंद राजाराम खवले मलकापूर आगाराच्या विश्रामगृहात पोहचले. त्यांच्या शेजारी मुक्ताईनगर आगाराचे चालक वाहक देखील उपस्थित होते. एकंदरीत सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. असे असताना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास देवानंद खले ह्यांच्या ताब्यातील व त्यांनी शेजारी ठेवलेल्या इ.टिआय.एम.मशिनचा स्फोट झाला. त्यामुळे मलकापूर आगाराच्या विश्रामगृहातील चालक व वाहक खडबडून जागे झाले. त्यांनी सुरक्षा रक्षाकडे धाव घेतली. तोवर मशीन जळून खाक झाली होती. या घटनेमुळे सुदैवाने कुठल्याच प्रकारची हानी किंवा फार मोठे नुकसान झालेले नाही. मात्र मशिनच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे चालक वाहकात एकच खळबळ उडाली आहे.

स्फोट झाल्याची माहिती कळताच घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सदरचे मशिन फलटण आगाराला पाठविण्यात आले आहे. सुदैवाने कुठल्याच प्रकारची हाणी झालेली नाही.- दादाराव दराडे,आगार व्यवस्थापक, मलकापूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाmalkapur bypassमलकापूर बायपासstate transportराज्य परीवहन महामंडळ