शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 18:33 IST

खामगाव : ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जुलैच्या अंकात प्रकाशित केले. त्याची दखल शासनाने घेतली असून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्दे११ वी तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जातीचे प्रमाणपत्रावरच आतापर्यंत प्रवेश दिल्या जायचे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एका पत्राद्वारे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

- योगेश फरपटखामगाव : ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जुलैच्या अंकात प्रकाशित केले. त्याची दखल शासनाने घेतली असून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. प्रथम वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २५ आॅगस्ट तर थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २३ आॅगस्ट अशी मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दहावीचा निकाल लागल्यानंतर ११ वी तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जातीचे प्रमाणपत्रावरच आतापर्यंत प्रवेश दिल्या जायचे. मात्र २८ जून रोजी तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या पत्रानुसार राज्य सामाजिक प्रवेश प्रक्रिया कक्ष (महाराष्ट्र राज्य) मुंबई यांनी शासनाच्या २४ जून २०१८ रोजीच्या अध्यादेशानुसार अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निदेर्शीत केले आहे. खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी २८ जून म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या वेळेवर हा निर्णय घेतल्याने प्रवेश प्रक्रियाच वांध्यात सापडली होती. २४ जूनपासून प्रवेश सुरु झाले असून १६ जुलै ही प्रवेशाची शेवटची तारिख असल्याने पालकांना आपल्या मुलगा प्रवेशापासून वंचीत राहतो की काय, अशाप्रकारची चिंता लागली होती. या सर्व प्रकाराबाबत ‘लोकमत’ने ३० जूनच्या अंकात ‘व्यावसायीक प्रशिक्षण प्रवेशात जात वैधता प्रमाणपत्राचा खोडा’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एका पत्राद्वारे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यामध्ये प्रथम वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २५ आॅगस्ट तर थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्नीकसाठी २३ आॅगस्ट अशी मुदतवाढ दिल्याचे म्हटले आहे. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी शाळांनी जरी विद्यार्थ्यांना टी.सी. दिली असली तरी विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी अजार्साठी शिफारस करण्यात यावी. सोबतच मागील वर्षी शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना देण्यात यावे असे म्हटले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावeducationशैक्षणिक