शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

 बुलडाणा पालिकेतील इंग्रजी माध्यमाला मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:05 IST

पाच शाळांमध्ये के.जी. वन आणि के.जी. टू चे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षकांची भरती घेण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नगर पालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून हालचाली सुरू आहेत. अखेर या नाविण्यपूर्ण उपक्रमाला मुहूर्त मिळाला आहे. बुलडाण्यातील पाच शाळांमध्ये के.जी. वन आणि के.जी. टू चे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षकांची भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी बीएड् व एमएड् उमेदवारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.कॉन्व्हेंटची संस्कृती आता खेडोपाडी पोहचली आहे. परंतू अनेक पालक कमकूवत आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलाचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊ शकत नाहीत. तरीसुद्धा काही पालक पोटाला चिमटा घेऊन कॉन्व्हेंटसारख्या ठिकाणी मुलांना घालण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्वसामान्य पालकांच्या मुलांनाही पालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, यासाठी बुलडाणा नगर पालिकेने नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बुलडाणा शहरातील नगर परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून इंग्रजी माध्यमाचे के. जी. वन, के. जी. टू चे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अनुभवी पात्र शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणाऱ्या या शिक्षकांसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर व बीएड् किंवा एमएड् अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.

मंगळवारी होणार शिक्षकांची नियुक्तीबुलडाणा नगर पालिकेच्या शाळेत के. जी. वन, के. जी. टू च्या वर्गासाठी मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी बीएड् किंवा एमएड् पात्रता असलेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. शिक्षक पदासाठी १२० उमदेवारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ १० उमेदवारांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी मंगळवारी मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा