शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबर अखेर डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 11:45 IST

गेल्या काही दिवसात लोणार व खामगाव शहरात डेंग्यूचे रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता येत्या काही दिवसात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया रोगाचा प्रसार होण्याची भीती आरोग्य यंत्रणेला सतावत आहे. दरवर्षी पावसाळ््यानंतर या साथरोगांचा प्रसार होत असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असल्याने सप्टेंबर अखेर या साथरोगाची परिस्थिती गंभिर होण्याची चिन्हे आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात लोणार व खामगाव शहरात डेंग्यूचे रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या ग्रामीण भागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, ताप, खोकला या आजाराची रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण अधिकच वाढला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेवर चांगला ताण येत असतानाच आता वातावरण बदल तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची भर पडत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात जानेवारी ते आॅगस्ट अखेरपर्यत डेंग्यूचे १९ व मलेरियाचे ३ रूग्ण आढळले आहेत. त्यामूळे आरोग्य यंत्रणेद्वो खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या दोन्ही साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांना आवश्यक सूचना आरोग्य विभागाने दिल्या.

खामगावातील रूग्णांच्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यूचे रूग्ण असल्याने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. - डॉ. एस.बी.चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :khamgaonखामगावHealthआरोग्य