शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा - गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:08 IST

खामगाव शहरात कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी येथे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाºया कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगाव शहरात कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी येथे दिले. गृहमंत्री ना. देशमुख राज्याच्या दौºयावर असताना त्यांनी मंगळवारी दुपारी खामगाव येथे भेट दिली. येथील हॉटेल देवेंद्रवर त्यांनी महसूल आणि पोलिस विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतल रसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील,  मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्यासह महसूल आणि पोलिस अधिकारी उपस्थित  होते.   यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्याकडून त्यांनी खामगाव शहरात कोरोना संचारबंदी काळात करण्यात आलेल्या वाहनांवरील कारवाईचा आढावा घेतला. संचारबंदी काळात किती वाहने जप्त केली?   याबाबत माहिती घेतली. गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी १६०० दुचाकी वाहनकांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तर १४०० दुचाकी वाहने जप्त केल्याचे उत्तर देताच,  शहरात करण्यात आलेल्या धडाकेबाज कारबाईबाबत समाधान व्यक्त केले.

 विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांशी चर्चा!गृहराज्यमंत्री अनिल देशमुख खामगाव दौºयावर असताना आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष देवेंद्र देशमुख, दादासाहेब कविश्वर, अंजुमन मुफिदूल इस्लामचे अध्यक्ष डॉ.वकारउल हक,  दिलीप पाटील, प्रभाकर झाडोकार, अ‍ॅड. विरेंद्र झाडोकार, जगन्नाथ शेगोकार, देशमुख, सचिन पाठक आदींनी ना. देशमुख यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :khamgaonखामगावAnil Deshmukhअनिल देशमुख