शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दणका लोकमतचा: रेशन धान्य वाहतूक अनियमिततेत कंत्राटदारावर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 12:42 IST

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक अनियमितेला  पुरवठा कंत्राटदारच जबाबदार आहे. तसेच कंत्राटदाराकडून धान्य वाहतूक करारनाम्याचे वारंवार उल्लंघन केल्या जात असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे बोगस ट्रान्सपोर्ट पास द्वारे देयक काढण्याचा प्रयत्न लोकमतने हाणून पाडला होता. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै रोजी चौकशी समिती नेमण्यात आली.

- अनिल गवईखामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक अनियमितेला  पुरवठा कंत्राटदारच जबाबदार आहे. तसेच कंत्राटदाराकडून धान्य वाहतूक करारनाम्याचे वारंवार उल्लंघन केल्या जात असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याअनुषंगाने संबंधित कंत्राटदारावर कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश २४ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना दिलेत.कंत्राटदार आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या संगणमताने बोगस ट्रान्सपोर्ट पास द्वारे देयक काढण्याचा प्रयत्न लोकमतने हाणून पाडला होता. ट्रान्सपोर्ट पास  देयक प्रकरणी वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै रोजी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने १६ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्तांकडे संपूर्ण चौकशीअंती आपला अहवाल सादर केला. या अहवालात जिल्ह्यातील धान्य वाहतुकीतील अनियमितेला कंत्राटदार जबाबदार असल्याचे अधोरेखीत करण्यात आले. तसेच वाहतूक कंत्राटदाराकडून वारंवार २६-११-२०१२ च्या(कंत्राटदार करारनामा) शासन निर्णयाचे उल्लंघन केल्या जात असल्याचे दिसून आले.दरम्यान, वाहतूक पासच्या आधारे नियमित महिनानिहाय देयके जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना असतानाही वाहतूक कंत्राटदाराकडून दोन ते सात महिन्यांच्या विलंबाने अपुºया वाहतूक पासेस सादर करण्यात आल्याची धक्कादायक बाबही चौकशी समितीने हेरली. त्यामुळे रेशन धान्य वाहतूक कंत्राटदारा अडचणीत नजिकच्या काळात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.वाहतूक पास देयकाची चौकशी पूर्ण!ह्यवाहतूक पासह्ण देयक घोळ प्रकरणी विभागीय आयुक्तांनी २० जुलै रोजी चौकशी समिती नेमली होती. वाशिमच्या निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या नेतृत्वातील समितीने अवघ्या २६ दिवसांमध्ये चौकशी पूर्ण करून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला. या अहवालामध्ये अनेक गंभीर बाबींवर आक्षेप नोंदविण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना पत्र देत कंत्राटदारावर तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा