शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:58 IST

   बुलडाणा :  आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवास १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.  जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना होणार आहे.

  बुलडाणा :  आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवास १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.  जिल्ह्यात ९५६ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. जिल्ह्यात घरोघरी घटस्थापना करण्यात येते. नवरात्रोत्सवाच्या साहित्यांनी बाजार फुलला असून महिलांची विविध वस्तू खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. नऊ दिवस चालणाºया आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवास  जिल्हाभरात बुधवारपासून सुरूवात होत आहे.  जिल्ह्यातील सार्वजनीक  दुर्गाउत्सव मंडळानी आॅनलाईन परवाना घेतला आहे. त्यासाठी मंडळाची संपुर्ण तयारी झाली असून अनेकांनी एक दिवसआधीच दुर्गा देवीची मुर्ती खरेदी केल्या आहेत. जिल्हाभरात प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक दूर्गोत्सव साजरा होतो. पर्यावरण तसेच आरोग्य विषयक प्रबोधन करणारी दृश्ये, आकर्षक रोषणाई, स्वागत-द्वार व दिव्यांच्या प्रकाशात देवीच्या मंडपाचा परिसर न्हावून निघतो. मंदिरासह अन्य देवस्थानांतही  घट स्थापना करण्यात येते. नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यात ९५६ मंडळात घटस्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सव मंडळं कार्यरत असून, प्रत्येक मंडळाकडून सामाजिक बांधीलकी राखण्याची परंपरा जोपासल्या जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीत सार्वजनिक दुर्गा मंडळांकडून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविले जातात. शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. रस्त्यांवर भक्तांची मोठी वर्दळ असते. सध्या सराफ गल्ली, बाजार चौक, कारंजा चौक, स्टेट बँक चौक, संभाजीनगर, चिखली रोड, मलकापूर रोड, जुना गाव, सुंदरखेड, महाराणा प्रताप चौक या ठिकाणी नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी असते. मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक दिवसाचे नियोजन करीत असून, शहरातील विविध मार्गांवर रोशणाई व सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पुर्वसंधेला बाजारात महिलांची घटस्थापनेसाठी विविध साहित्य खरेदी करण्याकरिता गर्दी दिसून आली. 

गरबांची रेलचेलनवरात्रोत्सवामध्ये गरबाला अत्यंत महत्व असते. बुलडाणा शहरासह अनेक ठिकाणी गरबाचे आयोजन करण्यात येते. उत्सव काळात पार पडणाºया गरबासाठी काही महिला व मुलींनी एक महिना आधीपासूनच प्रशिक्षण व सराव सुरू केला होता. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndian Festivalsभारतीय सण