शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मद्यपी, धांगडधिंगा करणारे वाहन चालक पोलिसांच्या रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:36 IST

  नववर्षाला दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांची अल्कोहोल मापक यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  नव वर्षाचे स्वागत करताना धांगडधिंगा आणि दारू पिऊन वाहन चालविणाºया तरुणाईवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.   नववर्षाला दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांची अल्कोहोल मापक यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे. सोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध ठिकाणी वाहनचालकांची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे.

नव वर्षाच्या  स्वागतासाठी आनंद साजरा करताना दारू पिण्यात येते. अनेकदा यातून वाद उद्भवतात. सोबतच अपघातही वाढतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहर पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये खामगाव शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले आहेत.

 ‘ब्रिथ अ‍ॅनालायझर’द्वारे तपासणी!

३१ डिसेंबर रोजी  दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांची शहर पोलिसांच्यावतीने अल्कोहल मापक यंत्र (ब्रिथ अ‍ॅनालायझर) द्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

 मद्य पिऊन वाहन चालविणाºयांसोबतच वाहतूक नियम मोडणाºया वाहन चालकांविरोधात पोलिसांनी मोहिम उघडली आहे. पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.- सुनील आंबुलकरशहर पोलिस निरिक्षक, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावPoliceपोलिस