शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

डोणगाव : मद्याचा पेग भरला नाही म्हणून तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:23 IST

डोणगाव : येथील पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथे मद्याचा पेग भरला नाही, या कारणावरून एकावर तलवारीने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी निखिल श्रीराम केळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देशेलगाव देशमुख येथील घटनानिखिल श्रीराम केळे याच्या विरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : येथील पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथे मद्याचा पेग भरला नाही, या कारणावरून एकावर तलवारीने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी निखिल श्रीराम केळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल केळे याने गावातीलच सुनील केशवराव देशमुख यांना घरी बोलावून विविध कामे सांगितली. सोबतच धूम्रपान कर, मद्याचा पेग भरून दे, असे म्हणत त्याला विविध कामे सांगितली; मात्र त्यास सुनील देशमुख याने नकार दिल्याने निखिल केळेने घरातील तलवार काढून सुनीलवर हल्ला केला. त्यामध्ये सुनील देशमुखने हात आडवा केल्याने तो थोडक्यात बचावला; मात्र त्याच्या हाताला मार लागला. याप्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये निखिल केळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास मुंढे, विष्णू जायभाये हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा