शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथे कोविड सेंटरवरील डॉक्टरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 21:33 IST

Nandura News : एका व्यक्तीने नांदुरा येथे कोविड सेंटरवरील डॉक्टरला मारहाण केली.

लोकमत न्यूज नेटवर्क  नांदुरा : शहरातील शासकीय  कोविड सेंटरवर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी चेतन बेंडे यांनी फॅबीफ्ल्यु गोळ्या दिल्या नाही म्हणून या कारणाने दिपक वसंतकळस्कार यांनी अश्लिल शिवीगाळ करत डॉ. बेंडे यांना मारहाण केल्याची घटना  शनिवार २२ मे च्या सायंकाळी ५वाजेदरम्यान शासकीय  कोविड सेंटर नांदुरा येथे घडली.                           याबाबत डॉ. बेंडे यांनी नांदुरा   पोलिसस्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, दि. २२ मे च्या संध्याकाळी   दिपक वसंत  कळस्कार हे कोविड सेंटरला आले व त्यांची   पत्नी कोरोना पॉझीटीव्ह आल्याने टाकरखेडयेथील रुग्णालयात फॅबी फ्ल्यु गोळ्या नाहीतम्हणून या गोळ्या मला द्या अशी मागणी केली. यावरुन डॉ भेंडे यांनी  त्यांना सांगिते की, रुग्ण सोबत आणल्या शिवाय गोळ्या मिळणार नाहीत. यावरून संतापून सदर   आरोपीने अश्लिल शिवीगाळ करत  डॉ.बेंडे यांना  मारहाण केली. डॉ.बेंडे यांच्या तक्रारीवरुन आरोपी दिपक वसंत कळस्कार वय ३१ वर्ष रा. टाकरखेड यांच्याविरुध्द कलम 353, 332, 294, 186, 189 भादवी नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Nanduraनांदूराdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी