शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात रंगल्या जिल्हास्तर शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 12:31 IST

बुलडाणा : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे शेषनारायण लोढे यांचे हस्ते उद्धघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते.

बुलडाणा : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला खेळाडुंचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा चांगल्याच रंगल्याचे पाहावयास मिळाले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय  अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा च्यावतीने आयोजित जिल्हास्तर शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धांचे बुलडाणा येथे रविवारला पार पडले.  जिल्हा क्रीडा संकुल येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी तथा सचिव जिल्हा तलवारबाजी असोसिएशन शेषनारायण लोढे यांचे हस्ते उद्धघाटन करण्यात आले.  यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते. तर तालुका क्रीडा अधिकारी घ.ल.राठी, क्रीडा भारती जिल्हा सचिव राजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम प्रमुख अतिथींचे मोमेन्टो देऊन स्वागत करण्यात आले.  यावेळी शेषनारायण लोढे यांनी खेळाडूंनी या खेळात सातत्याने सराव केल्यास, राज्यस्तर, राष्ट्रीयस्तरापर्यंत नक्कीच पोहचाल असे सांगीतले.  तर शेखर पाटील यांनी, खेळाडूंनी खेळत असताना खेळ भावना जोपासुन, उत्कृष्ठ खेळ करावा, असे आवाहन केले. संचलन व आभार प्रदर्शन नितीन जेऊघाले यांनी केले. स्पर्धेला पंच म्हणून अक्षय गोलांडे, शुभम सुरडकर, विजय पळसकर, भगवान अरसुडे यांनी काम पाहिले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSportsक्रीडाbuldhana jilha krida sankulबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल