शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटात वाद; आठ जणांविरोधात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:01 IST

Crime News बोरीअडगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण तापायला लागले असून तालुक्यातील बोरीअडगाव येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी ८जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दत्तात्रय पंजाबराव टिकार ( २४ ) यांनी ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली की काल सायंकाळी गावातीलच भागवत हरिभाऊ टिकार याने तू तुझ्या वहिणीला निवडणुकीला उभे कसे करतो तसेच पुरूषोत्तम गजानन टिकार याने एकदम येवून डोक्यावर तलवार मारून जखमी केले . तर हरिभाऊ ज्ञानदेव टिकार व गजानन ज्ञानदेव टिकार यांनी छातीवर लाथा मारल्या . या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरूध्द कलम ३२४ , ५०४,५०६,३४ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे . तर दुसऱ्या बाजुने पुरूषोत्तम गजानन टिकार यांनी पोस्टेला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , त्यांच्या मोबाईल शॉपीची दत्तात्रय पंजाबराव टिकार यांच्याकडे ८०० रू . उधारी असून हे पैसे मागितले असता त्याने अश्लिल शिविगाळ केली तसेच याच कारणावरून सुधीर बाळू उर्फ विश्वासराव टिकार रामरतन विनायकराव टिकार व अमोल विश्वासराव टिकार यांनी लोटपोट करून जीवे मारण्याची धमकी दिली .या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरूध्द कलम २९४,३२३,५०६ , ३४ भादंबीनुसार गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी