शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजा : गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक; तीन ट्रॅक्टर पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:29 IST

अंढेरा : देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटातून विनापरवाना वाहतूक होत असलेल्या रेतीसह महसूलच्या पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले आहे. १६ जानेवारीला सकाळी सात वाजता तहसीलदार दीपक बाजड व त्यांच्या पथकाने देऊळगाव महीनजीक डिग्रस बुद्रुक येथील रेती घाटावर छापा टाकून ही कारवाई केली.

ठळक मुद्देखडकपूर्णा नदीवरील रेती घाटातून विनापरवाना वाहतूक रेतीसह महसूलच्या पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटातून विनापरवाना वाहतूक होत असलेल्या रेतीसह महसूलच्या पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले आहे. १६ जानेवारीला सकाळी सात वाजता तहसीलदार दीपक बाजड व त्यांच्या पथकाने देऊळगाव महीनजीक डिग्रस बुद्रुक येथील रेती घाटावर छापा टाकून ही कारवाई केली.यामध्ये रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये रवींद्र भास्कर लाड यांचे  ट्रॅक्टर  एमएच-२८-एजी-६२९९, दत्तात्रय उद्धव मांटे यांचे ट्रॅक्टर (क्र. एमएच-२८ जीए-२७९८), मदन नारायण मिसाळ यांचे एमएच-२८-टी-८१३९ असे तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. हे तीनही ट्रॅक्टर सध्या अंढेरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, ६0 हजार रुपयांचा महसूल या कारवाईमुळे वाचला आहे. तालुक्यातील काही रेती घाटावरून सध्या विनापरवाना रेतीची वाहतूक होत असून, शासनाचा महसूल त्यामुळे बुडत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेती माफिया रेतीची अवैधरीत्या वाहतूक करती असल्याची ओरड आहे.  त्यानुषंगाने माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव राजाचे तहसीलदार यांनी स्वत: रेती घाटावर उपस्थित राहून शासनाचा महसूल बुडणार नाही, याची काळजी घेत ही कारवाई केली. दरम्यान, विना परवाना रेती वाहतुकीला लगाम लावण्याचा आमचा प्रयत्न असून, शासनाचा महसूल बुडणार नाही, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत असल्याचे तहसीलदार  दीपक बाजड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.दरम्यान, देऊळगाव राजा तहसील कार्यालयाने यापूर्वी ही निमगाव गुरूसह लगतच्या पट्टय़ात धडक कारवाई करून मोठय़ा प्रमाणावर गौण खनिजाची विनापरवाना होणारी वाहतूक आणि चोरी उघडकीस आणली होती. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यातच महसूल विभागाने त्यादृष्टीने पथके नियुक्त केली आहेत. ही पथके सध्या जिल्ह्यात सक्रिय झाली असून, त्यांतर्गत सध्या ही कारवाई होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा