शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भोरसाभोरसी येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:26 IST

चिखली: तालुक्यातील भोरसाभोरसी येथील एका १४ वर्षीय  मुलीला औरंगाबाद येथील उपचाराअंती डेंग्यू झाल्याचे निदान  झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची द खल घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात,  अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देएका १४ वर्षीय मुलीला उपचारादरम्यान डेंग्यू झाल्याचे निदान आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात - ग्रामस्थांची  मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यातील भोरसाभोरसी येथील एका १४ वर्षीय  मुलीला औरंगाबाद येथील उपचाराअंती डेंग्यू झाल्याचे निदान  झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची द खल घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात,  अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भोरसाभोरसी येथील साक्षी या १४ वर्षीय मुलीला ९ ऑक्टोबर  रोजी डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याने औरंगाबाद येथील  हेडगेवार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे तिला डेंग्यू  झाल्याचे निदान झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण  झाले आहे. दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे व पावसामुळे  गावात सर्वत्र घाण पाणी साचले असून डासांचे प्रमाण मोठय़ा  प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे गावात तातडीने उपाययोजना  राबविण्यात येऊन डेंग्यूविरोधी औषधाची फवारणी करण्यात  यावी व एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रांने याकडे विशेष लक्ष  द्यावे, अशी मागणी गणेश भुसारी, एन.टी. भुसारी, रामेश्‍वर  भुसारी, शे. बिसमिल्ला, आयुब, शे. युनुस, देवेंद्र भुसारी,  नारायण आकाळ, प्रताप ढोरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य