शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहातील मुलांच्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चाैकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 11:38 IST

Buldhana News दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील शासकीय बालसुधारगृहात शनिवारी दोन मुलांनी आत्महत्या केल्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आ. संजय गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी एक निवेदन प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. बुलडाणा शहरातील चिखली रोडनजीक असलेल्या शासकीय बालसुधारगृहात शनिवारी १५ वर्षे व १७ वर्षे वयाच्या दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटनाही सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. या घटनेचे गांभीर्य पाहता मुख्य जिल्हा व सत्र न्यायायाधीश यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. सोबतच प्रथमदर्शनी त्या दोन्ही मुलांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले होते.आता या प्रकरणात आ. संजय गायकवाड यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याने हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले आहे. सोबतच बालसुधारगृह हे खासगी मालकीच्या जागेत असून मुलांची आत्महत्या ही तेथील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाली असल्याचा ठपका मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी ठेवला आहे. सोबतच येथील सोयी-सुविधांची स्थिती, कार्यरत अधिकारी, यांचे याकडे दुर्लक्ष होते का, याबाबत चौकशी व्हावी व प्रसंगी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी