शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:18 PM

डोणगाव : लोणीगवळी येथे दोन आरोपींनी येऊन उपकेंद्राची तोडफोड करुन कर्मचाºयाला जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना दोनदा घडल्याने येथील कर्मचारी भितीच्या वातावरणात काम करीत असून, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करुन कर्मचाºयांना संरक्षण प्रदान करावे, अशी मागणी डोणगाव पोस्टेचे ठाणेदार यांना सबआॅर्डीनेअर इंजिनियर असोसिएशन व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विज कामगार ...

ठळक मुद्देआऊटसोर्स कामगार सेना यांच्यावतीने निवेदन

डोणगाव : लोणीगवळी येथे दोन आरोपींनी येऊन उपकेंद्राची तोडफोड करुन कर्मचाºयाला जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना दोनदा घडल्याने येथील कर्मचारी भितीच्या वातावरणात काम करीत असून, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करुन कर्मचाºयांना संरक्षण प्रदान करावे, अशी मागणी डोणगाव पोस्टेचे ठाणेदार यांना सबआॅर्डीनेअर इंजिनियर असोसिएशन व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विज कामगार फेडरेशन (इंटक) एमएसई वर्कस फेडरेशन, आऊटसोर्स कामगार सेना यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणीगवळी येथे विद्युत वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र आहे. या उपकेंद्रावर दोन जणांनी येऊन यंत्रचालक बालू परशराम नागोलकर यास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन खिडक्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली. लोणीगवळी येथील उपकेंद्रावर बालू परशराम नागोलकर हे यंत्रचालक कर्तव्यावर असताना आरोपी गजानन प्रल्हाद काटे रा.लावणा व राजू सदाशिव चंदनशिवे रा.भोसा या दोघांंनी डोंबळे यांनी केलेल्या केसेस मागे घ्यायला सांगा, नाहीतर त्यांना आम्ही जीवाने मारु, असे म्हणून नागोलकर यांना शिवीगाळ केली. तसेच कार्यालयाच्या काचा फोडून शासकीय मालमत्तेचे ३५०० रुपयाचे नुकसान केले. फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ भादंवि व सहकलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एएसआय अशोक नरोटे हे करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे