शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या विहिरीत दोन दिवसापासून काळवीटाची मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:54 IST

संग्रामपुर : गेल्या दोन दिवसापासून एका शिवारातील कोरड्या विहिरीत एका काळवीटाची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

- अजहर अली लोकमत न्युज नेटवर्क संग्रामपुर : गेल्या दोन दिवसापासून एका शिवारातील कोरड्या विहिरीत एका काळवीटाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान शिवारात वडगाव वान दानापूर रस्त्यालगत एका शेतामधील कोरड्या विहिरीत काळवीट पडून असल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.दोन दिवसापासून हे काळवीट विहिरीत पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्याच्या शोधात वन्यजीव वणवण भटकंती करीत असल्याचा मुद्दा  या निमित्त्याने ऐरणीवर आला आहे.  काळवीट पाण्याच्या शोधात भटकत असताना कोरड्या विहिरीत जाऊन पडले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेतशिवारांमध्ये वन्यजिवांची भटकंती चिंतेचा विषय असल्याने यावर वनविभागाने तात्ळीने पाऊले उचलण्याची गरज आहे. या घटनेची माहिती जळगाव जामोद येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय यांना देण्यात आली असून दुपारपर्यंत वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी काळविटाला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काळविट बाहेर काढण्यात अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या रेस्क्यु टिमने लवकरात लवकर काळविटाला बाहेर काढण्याची गरज आहे. घटनास्थळावर वन विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. सध्या तरी पडून असलेला काळवीट कोरड्या विहिरी मध्ये मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरwildlifeवन्यजीव