शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याचा निर्णय; शिक्षण विभागाला आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:42 IST

Buldhana News जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्याप शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. 

- ब्रह्मानंद जाधव लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होण्याचे संकेत आहेत. परंतू जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्याप शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. सुरक्षीततेची योग्य काळजी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे, निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतच्या हालचाली  काही जिल्हामध्ये सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याबाबत शासनाकडून स्पष्ट आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकही शाळा सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रमात आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुणांसाठी बहुतांश शाळांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले होती. मात्र, आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, शाळांमध्ये विलगीकरण केंद्र नाहीत. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दीपावलीच्या सुट्टीनंतर सुरू होऊ शकतात. मात्र विद्यार्थी संख्या, बैठक व्यवस्था, उपस्थिती, तसेच वर्ग एक दिवस आड भरवावे की दररोज भरवावे, याबाबत अद्याप स्पष्ट सुचना नाहीत. सध्या शिक्षकांना दिवाळी सुटी असल्याने शाळा सुरू होण्याबाबत दिवाळीनंतरचा मुहूर्त निघू शकतो.

सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा धोका पुर्णत: टळला नाही. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुन्हा प्रशासकीय पातळीवर विचार होणे गरजेचे आहे. शहरी भागामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून येतणार असल्याने संक्रमणाची भीती आहे. - प्रशांत कानोडजे, पालक.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा