शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून मारहाण, जिवे मारण्याची धमकी

By सदानंद सिरसाट | Updated: December 5, 2023 17:35 IST

तक्रारीवरून  बाप-लेकांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

खामगाव (बुलढाणा) : नातेवाइकांमध्ये असलेल्या शेतीच्या जुन्या वादातून एकाला फावड्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथे सोमवारी सायंकाळी ५:४५ वाजता येथे घडली. याप्रकरणी तक्रारीवरून  बाप-लेकांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी संतोष भीमराव मुंढे (३६) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळेजवळ उभा असताना नातेवाईक असलेल्या रवी सुरेश मुंडे (२८) याने शिवीगाळ केली, तसेच फावड्याने डोक्यावर वार केला. त्यावेळी हटकले असता सुरेश भीमराव मुंडे (६०), अजय सुरेश मुंडे (२६) या दोघांनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले. सोबतच नादी लागला तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून पोलिसांनी तिन्ही बाप-लेकांविरुद्ध भादंविच्या ३२४, ३२३, ५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, पुढील तपास पोहेकॉ विनोद शेळके करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी