शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपुर येथील सैनिकाचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 19:29 IST

Deatho of Soldire : पवन विष्णु रिंढे असे मृतक जवानाचे नाव आहे़.

सुलतानपुर : येथील जवानाचा राजस्थानात अाकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २ मे राेजी घडली़ पवन विष्णु रिंढे असे मृतक जवानाचे नाव आहे़. सहकाऱ्यांबराेबर कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला़.

सुलतानपूर येथील शेतकरी शेतमजुर कुटूबांत जन्म झालेल्या पवन विष्णु रिंढे यांनी हालाखीच्या परिस्थीतही शिक्षण पुर्ण केले़ तसेच परिश्रमाच्या बळावर सैन्यात २०१६ -१७ च्या भरती मध्ये ते सैन्यामध्ये भरती झाले . बेळगांव येथे सैनिक प्रशिक्षण पुर्ण करुण पवन रिंढे हे सध्या गुजरातमधील जामनगर येथे कर्तव्यांवर होते़. तेथुन त्यांचे युनिट प्रशिक्षणासाठी राजस्थानमधील बाडमेर येथे एक महीन्यापूर्वी गेले होते़. दरम्याण आपल्या सहकारी सैनिकांसोबत कर्तव्यावर असतांना २ मे च्या रात्री सैनिक पवन विष्णु रिंढे यांचा अचानक मृत्यू झाला असल्याची माहीती सैनिक कल्याण कार्यालय राजस्थानकडून मृतक सैनिकाच्या कुटुबांस देण्यात आली. मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आले नाही़. शवविच्छेदन केल्यानंतर सैनिकाचे प्रेत त्यांच्या मुळ गावी सुलतानपुर येथे ४ मे राेजी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे़.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSoldierसैनिक