शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:33 IST

४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी बुलडाणा - खामगाव मार्गावरील सुंदरखेड बसथांब्याजवळ घडली.

बुलडाणा : दुचाकीला मिनीट्रकची धडक बसल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी बुलडाणा - खामगाव मार्गावरील सुंदरखेड बसथांब्याजवळ घडली.अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील गोपाल नागोराव वाघ (२७) व त्यांचा मित्र हरिभाऊ देवलाल गर्जे (४०) हे दोघे कामानिमित्त बुलडाण्यात आले होते. १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास एमएच-३०-बीजी-४९७२ क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही खामगाव रोडने निघाले होते. सुंदरखेड बसथांब्याजवळ समोरील काळीपिवळीच्या चालकाने अचानक वाहन थांबविले. काळीपिवळीवर धडकणार तोच दुचाकी चालविणाऱ्या हरिभाऊ गर्जे यांनी ब्रेक मारले. त्यामुळे दुचाकी घसरून दोघेही सडकेवर पडले. त्याचवेळी खामगावकडून आलेल्या एमएच-४३-एफ-१२०५ क्रमांकाच्या मिनीट्रकच्या चालकाने हरिभाऊ गर्जे यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोपाल वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात