शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

जिगाव प्रकल्पावर काम करत असताना मजुराचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 16:54 IST

जळगाव जामोद : जिगाव प्रकल्पावर काम करणाऱ्या एका मजुराचा दोन टिप्परच्या मध्ये चेंगरून आडोळ जवळ मृत्यू झाल्याची घटना १५ आॅक्टोबररोजी सकाळी दहा वाजता घडली

जळगाव जामोद : जिगाव प्रकल्पावर काम करणाऱ्या एका मजुराचा दोन टिप्परच्या मध्ये चेंगरून आडोळ जवळ मृत्यू झाल्याची घटना १५ आॅक्टोबररोजी सकाळी दहा वाजता घडली. जिगाव प्रकल्पाच्या ठिकाणी आडोळ येथे काम करीत असताना टिप्पर चालक गोपाल ठाकूर रा. तीमरभिता (जबलपूर) याने त्याच्या ताब्यातील टिपर क्रमांक एम एच १४ एक्स ७२९३ हे भरधाव व निष्काळजीपणे मागे घेतले. या मध्ये जोरात धडक बसल्याने सदर मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी जवानसिंग पवार (वय १८) यांनी दिलेल्या फियार्दीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला टिप्पर चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पाटील हे करीत आहेत. प्रकल्पावर काम करीत असताना गेल्या सहा महिन्यात मजुराचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातJalgaon Jamodजळगाव जामोद