शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरमधील कोरोनाबाधीताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 13:05 IST

मलकापूर: येथील गजबजलेली वस्ती असलेल्या पारपेठ भागात ६५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा बुलडाणा येथील कोवीड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान १३ जून रोजी मध्यरात्री मृत्यू झाला. 

मलकापूर: येथील गजबजलेली वस्ती असलेल्या पारपेठ भागात ६५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा बुलडाणा येथील कोवीड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान १३ जून रोजी मध्यरात्री मृत्यू झाला. दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाºयांसह त्यांचे पथक या भागात गेले असून हा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात  आली आहे. या भागात लोकसंख्येची घनात अधिक असल्याने प्रतिबंधीत क्षेत्रातील नियम अधिक काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.मृत पावलेला व्यक्ती स्वत:हून रुग्णालयात तीन दिवसापूर्वी दाखल झाला होता. सारीच्या आजाराची लक्षणे त्याच्यात दिसून आली होती. आल्यापासूनच त्याची प्रकृती काहीशी गंभीर होती. त्यातच १३ जून रोजी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला स्वॅबचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, मलकापूर शहरात कोरोना बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असून मलकापूर शहर हे कोरोना बाधीतांचा हॉटस्पॉट बनले आहे. मलकापूरात सर्वच ठिकाणी कोरोना पाँझीटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात देखील त्याचा शिरकाव झाला आहे. आता शहरात त्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी स्वत:च आपली काळजी घेण्याची गरज आहे.

 शासनाचे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास स्वत: पुढे याव.तपासणी करून घ्यावी. तेव्हाच परिस्थिती आटोक्यात आणता येईल.- सुनील विंचनकर उपविभागीय अधिकारी मलकापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalkapurमलकापूरbuldhanaबुलडाणा