शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

बालकामगाराचा मृत्यू; प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 11:05 AM

Death of child labor : शेख शोहेब शेख कलीम हा ५ ऑगस्ट २०२० राेजी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात साफसफाईचे काम करीत हाेता.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील जाेहरनगर भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन शेख शोहेब शेख कलीम याचा ५ ऑगस्ट २०२० राेजी शासकीय अध्यापक विद्यालयात सफाईचे काम करीत असताना विजेचा धक्याने मृत्यू झाला हाेता. या प्रकरणाचा तपास करून पाेलिसांनी ४ ऑगस्ट राेजी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाेहरनगर भागातील शेख शोहेब शेख कलीम हा ५ ऑगस्ट २०२० राेजी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात साफसफाईचे काम करीत हाेता. यावेळी त्याला शाॅक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा बुलडाणा शहर पाेलिसांनी तपास करून  ४ ऑगस्ट रोजी पोहेकाँ माधव पेटकर यांच्या फिर्यादीवरून बालकामगार ठेवणे आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा सुरेश लिंगायत, सम्यक नागरिक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोरकुमार मुरलीधर ढगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी