शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
4
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
5
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
6
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
7
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
8
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
9
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
10
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
11
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
12
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
13
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
14
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
15
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
16
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
17
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
18
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
19
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
20
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

Dasara 2018 : शेगावात रा. स्व.संघाचे शानदार पथसंचलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 11:25 IST

Dasara 2018 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर शाखेच्या वतीने विजयादशमीच्या पर्वावर सकाळी 8 वाजता शहरातून शानदार पथसंचलन निघाले.

- अनिल उंबरकारशेगाव  - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर शाखेच्या वतीने विजयादशमीच्या पर्वावर सकाळी 8 वाजता शहरातून शानदार पथसंचलन निघाले. या पार्श्वभूमीवर संघ स्वयंसेवकांमध्ये उत्साह दिसून आला. मंदिर परिसराजवळ तसेच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. येथील श्रीराम नगरातील नगर परिषद स्वामी विवेकानंद ज्ञानपिठचे प्रांगणावर 18 ऑक्टोबरला सकाळी 7वाजता  संघ स्वयंसेवक एकत्र येवून संघाच्या गणवेषात काठीसह पथसंचलनात सहभागी झाले होते. 

सकाळी 8 वाजल्यापासून घोष पथकासह पथसंचलनास प्रारंभ झाला. बसस्थानक समोरून अग्रसेन चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री गजानन महाराज देवस्थानजवळून, सितला माता मंदिर, फरशी  मस्जीद,  गढी समोरून भैरव चौक, आठवडी बाजार मार्गे श्रीराम नगरमधील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठचे प्रांगणावर पथसंचलनाचा समारोप झाला. तालुका संघचालक श्रीराम पुंडे,  नगर संघचालक शाम तेल्हारकर यांचेसह शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते.

टॅग्स :DasaraदसराRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ