शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव जवळ दुचाकीला टिप्परची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:30 IST

खामगाव: नांदुरा रोडवरील सुटाळा खुर्द फाट्याजवळ ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकी चालक काशिनाथ विश्‍वनाथ वाकोडे रा. सुटाळा बु. यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देनांदुरा रोडवरील सुटाळा खुर्द फाट्याजवळ रविवारी पहाटे घडली घटनाकाशिनाथ विश्‍वनाथ वाकोड यांचा जागीच मृत्यू 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नांदुरा रोडवरील सुटाळा खुर्द फाट्याजवळ ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकी चालक काशिनाथ विश्‍वनाथ वाकोडे रा. सुटाळा बु. यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार काशिनाथ विश्‍वनाथ वाकोडे (वय ३९, रा. सुटाळा बु.) हे रेल्वे धक्क्यावर हमालीचे काम करीत असत. रविवारी सकाळी ते घरून दुचाकीवर  (क्र.एम.एच.२८-एल.१११५) रेल्वे धक्क्याकडे कामासाठी जात असताना सुटाळा खुर्द फाट्याजवळ टिप्परचा (क्र.एम.एच.२८-एबी.७७१३) चालक प्रल्हाद समाधान वाकोडे (रा. घाटपुरी) याने त्याच्या ताब्यातील टिप्पर  भरधाव वेगाने चालवून समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत काशिनाथ वाकोडे हे टिप्परच्या समोरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी पंचनामा केला. मृतक काशिनाथ वाकोडे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णायात पाठविण्यात आले. अपघातग्रस्त दोन्ही वाहने शहर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आली आहे. टिप्पर चालक प्रल्हाद समाधान वाकोडे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तपास  पोलीस कॉन्स्टेबल चौधरी, शेळके करीत आहेत. 

 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात