शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

वादळी पावसाने सिंदखेड राजा तालुक्यात शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:30 PM

नुकसानाचे पंचनामे त्वरित करण्याच्या सुचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून १२ हेक्टरवरील शेडनेट मधील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रकरणी नुकसानाचे पंचनामे त्वरित करण्याच्या सुचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या या नुकसानाची १९ जून रोजी पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी व महसूल प्रशासनास त्यांनी हे आदेश दिले.सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगाव राऊत, विझोरा, उगला, पिंपळगाव लेंडी या गावासह लगतच्या भागात जावून पालकमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी केली.सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास नुकसानाचे पंचनामे करण्यास मदत करावी असे आवाहन केले. सोबतच कोणताही व्यक्ती मदतीपासून वंचीत राहणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास पाठविल्या जाईल. सोबतच या नुकसानाची मदत शेतकऱ्यांना लवकरच मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे पालकमंत्र्यांनी पाहणीदरम्यान शेतकºयांसी बोलताना सांगितले. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अचानक अवकाळी झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेडनेटचेही नुकसान झालेले आहे. गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा पावसाळ््याच्या प्रारंभीच हे नुकसान झाले आहे. नेटशेडचेही वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाRainपाऊस