शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सद्याचे सरकार भांडवलदारांचो हित जोपासणारे आणि थापाडे - रघुनाथदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:41 IST

सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देराज्यकर्ते भांडवलदारांचे जोपासतात हितसरसगट कर्जमाफी देण्याची अँड. मोरेंची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : सत्तास्थानी असलेले प्रत्येक राज्यकर्ते हे भांडवलदारांचे हित जोपासत  असून, सद्यस्थितीतील सरकार हे तर थापाडे सरकार आहे. अशी घणाघाती टीका  शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २0 नोव्हेंबर रोजी स्थानिक  विश्राम भवनावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.याप्रसंगी सत्यशोधक शेतकरी संघाचे किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे विदर्भ  प्रमुख दिनकर दाभाडे, बळीराजा शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेशकाका जगताप,  नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष उमाकांत पाटील, सुकाणू समिती राज्य अध्यक्ष कैलास  खांडबहाले व शेतकरी नेते अँड. साहेबराव मोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  वर्तमान स्थितीत शेतकर्‍यांना भयावह त्रास उद्भवत आहे. शासनाकडून तर शे तकर्‍यांची क्रुर थट्टा केल्या जात आहे. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकर्‍यांची  फसवणूक होत आहे. या धर्तीवर शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेण्याकरिता अभ्यास  दौर्‍याची ही चळवळ उभारली असून, त्या अनुषंगाने सबंध राज्यभर या चळवळीद्वारे  शेतकर्‍यांशी संवाद साधल्या जाणार आहे व त्यानंतरच पुढील लढा उभारल्या  जाईल, अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. दरम्यान, उपस्थित शेतकरी  नेत्यांनीसुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर अभ्यासपूर्णरीत्या ताशेरे ओढले.   अँड. साहेबराव मोरे यांनी कर्जमुक्ती योजना ही फसवी असून, या योजनेला देण्यात  आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वगळण्यात यावे,  अथवा सरसकट  कर्जमुक्ती द्यावी, जेणे करून छत्रपतींचा अनादर होणार नाही, असे मत मांडले. या प्रसंगी भाई अशांत वानखेडे, श्याम राठी, हितेश पाटील, मंगला पाटील, एस.पी.  संबारे, नवृत्ती तांबे, दिनकर पाटील, संगीता गांगुर्डे,  सुरेश पाटील, प्रल्हाद ढोले,  कैलास काळे, ज्ञानदेव तायडे उपस्थित होते.