शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरात अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:13 IST

Buldana Unlock : अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात नागरिकांनी खरेदीसाठी माेठी गर्दी केली हाेती़. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने राज्य शासनाने साेमवारपासून अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे़. अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात नागरिकांनी खरेदीसाठी माेठी गर्दी केली हाेती़.  बाजारात काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र हाेते़. राज्यभरात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, राज्य शासनाने पाच टप्प्यांमध्ये अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे़ पाॅझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसर बुलडाणा जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात झाला आहे़  त्यामुळे, ७ जूनपासून शहरासह ग्रामीण भागातील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़  अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी शहरातील मुख्य मार्गावर बाजार भरला हाेता़ गत काही महिन्यांपासून बंद असलेली दुकाने सुरू करण्यात आली हाेती.  नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे चित्र हाेते. 

व्यावसायिकांना दिलासा काेराेना संसर्ग वाढल्यामुळे केशकर्तनालये, ब्युटी पार्लर तसेच जीवनाश्यक वस्तू व्यतिरिक्त दुकानेही बंद करण्यात आली हाेती़ त्यामुळे, व्यावसायिकांवर माेठे आर्थिक संकट काेळसले हाेते़ अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वच दुकाने सुरू करण्यात  आल्याने या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.  काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आव्हान राहणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक