शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआय कापूस खरेदी केंद्रातील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:34 IST

Khamgaon News सीसीआय केंद्राऐवजी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  खुल्या बाजारपेठेत कापसाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सीसीआय केंद्राऐवजी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील सर्वच सीसीआय केंद्रे ओस पडल्याचे दिसून येत आहे.खामगाव तालुक्यात प्रतिवर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या ठिकाणी कापसावर प्रक्रिया करणारे  जिनिंग प्रेसिंग युनिट आहेत. गत पंधरा दिवस अगोदर खुल्या बाजारपेठेत कापसाला ४,५०० ते ५,००० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता, तर सीसीआयचा भाव ५ हजार ७२५ रुपये होता. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांची गर्दी होती.   मात्र, गत आठ-दहा दिवसांत बाजारपेठेत कापसाचे भाव वधारले आहेत. सध्या व्यापारी जागेवरून ५,८०० ते ५,९०० रुपये भावाने कापस खरेदी करीत आहेत.  जिनिंगवर चांगल्या प्रतीच्या कापसाला सहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरील गर्दी कमी झाली आहे. इतकेच नव्हे, तर नोंदणी करून सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर उभी असलेली वाहने शेतकऱ्यांनी शहरातील खासगी बाजारपेठेत नेली आहेत. वाहने नसल्याने सीसीआयची खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावcottonकापूसFarmerशेतकरी