शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन काळातील गुन्ह्यात होऊ शकते जबर शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 11:14 IST

Khamgaon News : साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम २६९ आणि कलम २७० नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ (सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाची अवहेलना करणे) या गुन्ह्यासोबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे, साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम २६९ आणि कलम २७० नुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. ही कलमे  गंभीर स्वरूपाची असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम ही नागरिकांना भोगावे लागू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विचार करण्याची गरज आहे. गतवर्षी कोविडची प्रचंड भीती नागरिकांच्या मनात होती. ही बाब लक्षात घेऊन विनापरवानगी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ नुसार (लोकसेवकांच्या आदेशाचे पालन न करणे) गुन्हे शहर पोलिसांनी नोंदविले. मात्र तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे गुन्हे परत घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान. त्यांचे पद गेले आणि गुन्हे परत घेण्याविषयी कोणतेही आदेश पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत.  दरम्यान, कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांवर कलम १८८ सोबतच कलम २६९, २७० आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे आदी गंभीर स्वरूपाचे कलमे लावून गुन्हा दाखल केले जात आहेत. हे गुन्हे सहजासहजी परत घेता येणे शासनाला शक्य होणार नाही. 

व्हिसा ही नाकारला जाऊ शकतो पोलिसांकडून नोंद केल्या जात असलेल्या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. या गुन्ह्याच्या खटल्याला सामोरे जावे लागेल. यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अनेक देशाकडून व्हिसा नाकारला जातो. शिवाय पासपोर्ट मिळविताना ही अडचणी येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी