शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-वाळूज मार्गावर अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:32 IST

अपघातामध्ये अ‍ॅड. अमोल रामधन हिरोळे आणि त्यांची पत्नी प्रियंका ( रा. पोरज, ता. खामगाव) हे दोघे ठार झाले.

बुलडाणा: औरंगाबाद-वाळूज मार्गावर दुचाकीला जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्येखामगाव तालुक्यातील पोरज (रोहणा) येथील पती-पत्नी ठार झाल्याची घटना तीन सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी जीप चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर जीप चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.अपघातामध्ये अ‍ॅड. अमोल रामधन हिरोळे आणि त्यांची पत्नी प्रियंका ( रा. पोरज, ता. खामगाव) हे दोघे ठार झाले. तर त्यांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले बबनराव जाधव (रा. भीमनगर) यांचे मृतक हे जावाई होते. तीन सप्टेंबर रोजी रात्री हा अपघात घडला. हे दोघे औरंगाबाद येथील आपल्या नातेवाईकाची भेट घेवून वाळूज येथे परत जात असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच-२०-डब्ल्यू-९८१३) जीपने (एमएच-२०-एएस-५४४४) मागील बाजूने जबर धडक दिली. त्यात या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद-वाळूज-पंढरपूर दरम्यान ही घटना घडली होती. सुदैवाने या अपघातामध्ये दुचाकीवर असलेला त्यांचा चिमुकला मुलगा बचावला असला तरी तो गंभीर जखमी आहे. अ‍ॅड. अमोल रामधन हिरोळे हे औरंगाबाद खंडपीठात वकीली करत होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर औरंगाबाद छावणी पोलिस ठाण्याचे एपीआय सचीन वायाळ व त्यांचे सहकारी हे त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मदत कार्य केले. अपघातानंतर जीप चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेचा पुढील तपास एपीआय सचीन वायाळ हे करीत आहेत. मृतक पती-पत्नी हे मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येत असलेल्या पोरज (रोहणा) येथील रहिवाशी होते.

पोरज गावात शोककळाया अपघाताची माहिती मिळताच पोरज गावात शोककळा पसरली आहे. मृत पती-पत्नीवर मुळ गावी पोरज येथे चार सप्टेंबर रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद