हिवरा आश्रमः देशी दारुची वाहतूक करणारा ट्रक मेहकर-चिखली रोडवर गजरखेड येथे 18 एप्रिल रोजी सकाळी उलटला. सध्या महामार्गाजवळील दारू विक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यामुळे अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. सदर ट्रकमधील दारू कुणाची आहे व कुठे नेण्यात येत होती, याची माहिती घेण्यात येत आहे.
देशी दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 13:19 IST