शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

     खामगाव येथील एमआयडीसीत कापसाच्या गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 17:47 IST

खामगाव : येथील एमआयडीसीतील एका कापूस गोदामाला सायंकाळी ४.४५ वजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावर अकोला येथील वसंत गोयंका यांच्या मालकीचे कापूस प्रक्रिया उद्योग आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोदामातील कापसाच्या गठाणी जळुन खाक झाल्या. यावेळी पालिकेचे चार अग्णीशमन बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले होते.

खामगाव : येथील एमआयडीसीतील एका कापूस गोदामाला सायंकाळी ४.४५ वजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोदामातील कापसाच्या गठाणी जळुन खाक झाल्या. यासंदर्भात नुकसानाची माहिती मिळू शकली नाही.      खामगाव येथील एमआयडीसीतील राष्ट्रीय महामार्गावर अकोला येथील वसंत गोयंका यांच्या मालकीचे कापूस प्रक्रिया उद्योग आहे. दरम्यान दुपारी याठिकाणच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोदामातील कापसाच्या गठाणी जळुन खाक झाल्या. यावेळी पालिकेचे चार अग्णीशमन बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करण्यासाठी शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल असून ते उपस्थितांचे बयाण नोंदवित आहेत. यासंदर्भात गोयंका कापूस प्रक्रिया उद्योगाचे संचालक वसंत गोयंका यांच्याशी संपर्क केला असता, आपण सध्या अकोला येथून खामगाव येथे निघालो आहोत नुकसाना संदर्भात निश्चित माहिती आताच सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :khamgaonखामगावfireआग