शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाण ९० टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:52 IST

गंभीर रुग्णांचा आकडा आता झपाट्याने खाली आला आहे.

ठळक मुद्देगंभीर रुग्णांचा आकडा कधीतरी ३०वर पोहोचला होता.एका रुग्णास १०५ किलोपर्यंत ऑक्सिजन लागत असल्याचे चित्र होते.आता केवळ ०.४० केएल ऑक्सिजन लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात वाढलेला गंभीर रुग्णांचा आकडा आता झपाट्याने खाली आला आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा वापरही घटला असून, गंभीर रुग्णांना आता फक्त खामगावच्या आयसोलेशन वॉर्डातच दाखल केले जात असल्याने इतर ठिकाणचा ऑक्सिजन वापर जवळपास बंदच झाल्यात जमा आहे.कोरोनाचा कहर सुरू असताना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात गंभीर रुग्णांचा आकडा कधीतरी ३०वर पोहोचला होता. वारंवार वाढत चाललेली ही संख्या आरोग्य विभागाची डोकेदुखी बनली होती. यामुळे ऑक्सिजनचा वापरही वाढला होता. शिवाय सहा ते सात रुग्णांना तर बायपॅप मशीनवर ठेवण्याची वेळ आली होती. एका रुग्णास १०५ किलोपर्यंत ऑक्सिजन लागत असल्याचे चित्र होते. मात्र आता ही संख्या झपाट्याने घटली आहे. ३० रुग्ण असताना २४ तासांत ९० ते १०० जम्बो सिलिंडर लागत असल्याचे चित्र होते. गंभीर रुग्णांची संख्या घटल्याने केवळ ०.४० केएल ऑक्सिजन लागत असल्याचे चित्र आहे. पूर्वीपेक्षा ८० टक्के वापर कमी झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या