शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :  बुलडाण्यातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:09 IST

शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.

बुलडाणा: जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोना विषाणुच्या संसर्ग तिव्र गतीने पसरत आहे. कोरोनाची गती थांबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी युद्धस्तरावर कार्य करीत आहेत. याचाच एक भाग म्हणुन शुक्रवारी बुलडाणा नगर परिषदेच्या वतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना कोरोना विषाणुच्या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आली.मुख्याधिकारी महेश वाघमोडे व उपमुख्याधिकारी स्वप्निल लघाने यांच्या मार्गदर्शन खाली आरोग्य निरीक्षक सुनिल बेंडवाल यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य बसस्थानक, मॉल आदी सार्वजनिक परिसर स्वच्छ करून लिक्वीड टाकुन धुण्यात आले. केंद्र व राज्य सरकार द्वारे कोरोना विषाणुचा संसर्ग थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. केंद्र पासुन ते ग्रामीण भागा पर्यंत नागरिकांना कोरोना संदर्भात आवश्यक माहिती देवून मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोबतच गर्दीच्या ठिकाणापासुन नागरिकांनी दूर रहावे, म्हणुन जिल्हाभरात धारा १४४ लागु करण्यात आलेली आहे. या सोबतच शॉपिंग मॉल, सिमेना गृह, शाळा महाविद्यालय, पर्यटन स्थळे, सभास्थळे, धार्मीक स्थळ, धार्मीक व सामाजिक कार्यक्रमांना ३१ मार्च पर्यंत स्थगती देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना दिल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला प्रधान्य देवून नगर परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य बसस्थानक स्वच्छ करून लिक्वीड टाकुन अग्नीशमनच्या सहायतेने साफ करण्यात आले.उपस्थित प्रवाशांना कोरोनाला घाबरू नका, सावध रहा व स्वच्छेकडे अधिक बारकाईने लक्ष द्या, असे आवाहन करत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बुलडाणा नगर परिषद आरोग्य निरीक्षक सुनिल बेंडवाल, पूजा खरात, विजय आराख, पाणी पुरवठा विभागचे राजु आराख आदी सफाई कामगारांची उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा