शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; १४५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:53 PM

शुक्रवारी १४५ जण कोरोना बाधीत आढळून आले. तर खामगाव येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ४,५९७ झाला असून शुक्रवारी १४५ जण कोरोना बाधीत आढळून आले. तर खामगाव येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टचे एकूण ५५६ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४२० अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १४५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १०४ तर रॅपीड टेस्टमधील ४१ अहवालांचा समावेश आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव दहा, देऊळगाव राजा नऊ, गारगुंडी चार, सावरगाव जहाँगीर एक, देऊळगाव मही पाच, गारखेड ५, पांग्री एक, बुलडाणा दहा, सागवन एक, चिखली सात, खंडाळा एक, चांधई तीन, देऊळगाव घुबे ेक, मलकापूर आठ, कुंड बुद्रूक एक, विवरा एक, तालसवाडा एक, मेहकर तीन, लोणी गवळी एक, डोणगाव सहा, जांभूळ एक, चिखला एक, नांदुरा १२, जळगाव जामोद चार, खेर्डा एक, गोंधनखेडा एक, रताळी एक, टुनकी एक, वरवट बकाल एक, संग्रामपूर तीन, आव्हा एक, निपाना एक, मोताळा तीन , वडनेर दोन, निमगाव सहा, बेलुरा ेक, लोणार एक, जलंब एक, जवळा एक, आडसूळ एक, भोनगाव एक, शेगाव १ या प्रमाणे बाधीत रुग्ण आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील व अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील प्रत्येकी एक कोरोना बाधीत आहे.

१६८ जणांची कोरोनावर मातशुक्रवारी १६८ कोरोना बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये मेंडगाव एक, दिग्रस एक, शेगाव पाच, नांदुरा एक, मलकापूर चार, खामगाव २०, चिखली पाच, चांधई एक, मोहाडी एक, आमखेड एक, सोमठाणा एक, मेरा बुद्रूक एक, जांभोरा एक, भरोसा तीन, कोनड दोन, बागाव एक, साखरखेर्डा एक, बुलडाण्यामधील २२ जणांसह अन्य व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या