शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात ५५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:23 PM

CoronaVirus in Buldhana ६२४ बाधित रुग्णांवर प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारी ५५ जण कोरोना बाधीत आढळून आले असून नांदुरा येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, सध्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची एकूण संख्या ७,९६९ झाली असून त्यापैकी ६२४ बाधित रुग्णांवर प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या अहवालापैकी ३९७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ५५ जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले. यामध्ये जळगाव जामोद दोन, कुरणखेड एक, मलकापूर दोन, बेलाड एक, नांदुरा दोन, शेगाव एक, वढव दोन, मांडवा एक, चिखला एक, राजणी एक, सरस्वती दोन, देऊळगाव कुंडपाल एक, गुंजखेडा दोन, लोणार सात, देऊळगाव राजा एक, मोताळा एक, सावरगाव एक, बोराखेडी ेक, बुलडाणा १२, तांदुळवाडी दोन, रिधोरा एक, गुंजाळा चार, मेरा बुद्रूक एक, शेलगाव एक, चिखली दोन, खामगाव एक आणि जालना जिल्ह्यातील राजूर येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान नांदुरा येथील ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०५ झाली आहे.दरम्यान, १८१ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केली. यामध्ये खामगाव कोवीड केअर सेंटरमधील ४८, शेगाव १४, सिंदखेड राजा १९, देऊळगाव राजा १३, नांदुरा २०, जळगाव जामोद एक, लोणार २०, बुलडाणा चार, चिखली १३, मलकापूर ११, मोताला पाच, मेहकर १२ आणि संग्रामपूर कोवीड केअर सेंटरमधून एकाने कोरोनावर मात केली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा