शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

कोरोना चाचण्या वाढवाव्या -  राजेंद्र शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:56 AM

कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, अशा सुचनाच पालकमंत्री यांनी  राजेंद्र शिंगणे १७ ऑक्टोबर रोजी आढावा बैठकीत दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा:  गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असली तरी कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळेतर हे होत नाही ना? याची पडताळणी करण्यात येवून  दररोज प्रशासनाने किमान एक हजार चाचण्यांचा होणे अपेक्षीत आहे. त्यातच प्रयोगशाळाही पुर्ण क्षमते कार्यान्वीत झाल्याने कोरोना चाचण्यांची गतीही वाढविण्याची अवश्यकत आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, अशा सुचनाच पालकमंत्री यांनी  राजेंद्र शिंगणे १७ ऑक्टोबर रोजी आढावा बैठकीत दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग प्रतिबंधाच्या संदर्भाने त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी उपरोक्त सुचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिकक्त मुख्ख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजेश सांगळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते प्रामुख्याने उस्थित होते.दरम्यान ग्रामस्तरावरील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्रीय करून बाधीत रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्याही चाचण्या करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. चाचण्यांचा वेग वाढविण्यात यावा तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व मोठ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोवीड चाचण्यांची व्यवस्था करण्यात यावी. गावाजवळच कोवीड चाचणीची व्यवस्था केल्यास चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यास मदत मिळले. दरम्यान, मधल्या काळात चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाधीत रुग्ण सापडण्याचेही प्रमाण कमी झाले होते. आता दोन दिवसापासून त्यात वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Dr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या